Story
Mirror
Home
Stories
Poems
Quotes
Series
Library
Write
English
हिन्दी
বাংলা
ગુજરાતી
मराठी
ଓଡ଼ିଆ
தமிழ்
తెలుగు
ಕನ್ನಡ
മലയാളം
120
Log in
Sign up
Loading…
StoryMirror - Read, Write, Share & Repeat
#गात्र
7 poems
मी आहे स्पंदनात
NIKHITA DAKHORE · 1 min read · 94 reads
शोधू नको रे मला त्या गात्र चांदण्यात... डोळे मिटून आवाज तर दे मला आहे मी तुझ्या स्पंदनात...
Romance
कधी कधी. ..
Sonali Butley-bansal · 1 min read · 192 reads
शब्द आठवतच नाहीत जसेच्या तसे पण त्या मागच्या भावना व्यापून उरतात गात्रा गात्रातून अस्वस्थ होत जातं सगळं जगणंच त्यांना निरोप देण्यासाठी अश्रू जमा होतात मग पापण्यांत खळकन निखळतात
Abstract
कविता
Roshankumar Pilewan · 1 min read · 209 reads
ओठ टेकले ओठांवरती मग प्रणयाला आली भरती मिलनासाठी उत्सुकलेली आभाळाला भिडली धरती गात्र गात्र हलके थरथरले तरंग उठले पाण्यावरती
Romance
सल
Surekha Chikhalkar · 1 min read · 178 reads
माझेही भोग अजून संपले नाहीत
Others
निसर्ग
Vilas Kaklij · 1 min read · 213 reads
कुणी म्हणे निसर्ग कोपला, कुणी म्हणे सूर्य तापला, खरे तर माणूस स्वतःलाच हसला
Tragedy
प्रतीक्षा
Nayana Gurav · 1 min read · 47 reads
सायंकाळी सांजवेळी अशाच एका संध्याकाळी अवचित येता तुझी आठवण कातर कातर झालं मन मेघ नभी ते दाटू लागले मोती गाली ओघळू लागले एकांती तव सहवास स्मरता गात्रामधुनी रोमांच वाहता
Romance
Loading…
Next page →