by Nayana Gurav ✓ · 29 Jul 2020
सायंकाळी सांजवेळी अशाच एका संध्याकाळी अवचित येता तुझी आठवण कातर कातर झालं मन मेघ नभी ते दाटू लागले मोती गाली ओघळू लागले एकांती तव सहवास स्मरता गात्रामधुनी रोमांच वाहता
Loading comments…
Loading comments…