by Roshankumar Pilewan · 5 Feb 2021
ओठ टेकले ओठांवरती मग प्रणयाला आली भरती मिलनासाठी उत्सुकलेली आभाळाला भिडली धरती गात्र गात्र हलके थरथरले तरंग उठले पाण्यावरती
Loading comments…
Loading comments…