by " पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी. ✓ · 28 Jul 2020
शिंका, सर्दी, ताप, खोकला, घशाचा त्रास फुफ्फुसे, श्वसन विकार होता भेटा डॉक्टरांस, जगावरच आलंय बरं हे संकट लई मोठं... साबण, डेटॉल वापरा, नेहमी हात स्वच्छ धुवा तोंडाला मास्क, रुमाल वापरायलाच हवा...
Loading comments…
Loading comments…