StoryMirror - Read, Write, Share & Repeat- दिवे बाल्कनीत (अभंग)kishor zote · 1 min read · 200 readsटाळ्या आणि थाळ्या। दिवे बाल्कनीत। कळेना गणित। काही केल्या।।Others
- वाईट दिवस आलेतRavindra Gaikwad · 1 min read · 30 readsमास्क लावायचं, वाफ घ्यायचं
घरातच राहायचं, हात धुवायचं
बंदी, मंदी, बेरोजगारीत
कसं जगायचं, काय खायचं?
आकडे सारे लाखात गेलेत
कोरोनानं कित्येक मेलेत..Tragedy
- सुरक्षा आणि खबरदारीakshata alias shubhada Tirodkar · 1 min read · 15 readsमास्क सॅनिटायझर वापरणे आहे गरजेचे
सुरक्षा कवच सोबतीचे
पैसे असणाऱ्यांनी ते विकत घेतले
पैसे नसणाऱ्यांनी देवाला काळजी म्हटले
सध्या परिस्थिती अशी ओढवली
पोटासाठी पैशाची कमतरता झालीTragedy
- जागतिक आरोग्यदिनMEENAKSHEE P NAGRALE · 1 min read · 210 readsआरोग्य दिनाची महती
काव्यामधूनी ऐकुया....!!Action
- कोरोनाचा नायनाट..Ravindra Gaikwad · 1 min read · 17 readsशिंका, सर्दी, ताप, खोकला, घशाचा त्रास
फुफ्फुसे, श्वसन विकार होता भेटा डॉक्टरांस,
जगावरच आलंय बरं हे संकट लई मोठं...
साबण, डेटॉल वापरा, नेहमी हात स्वच्छ धुवा
तोंडाला मास्क, रुमाल वापरायलाच हवा...Inspirational
- कोरोनावर मात करू याPallavi Udhoji · 1 min read · 11.9K readsसॅनिटायझर मास्क वापरून
स्वतःला सुरक्षित ठेऊ या
देशाचा हा स्त्रोत आपुला
अभिमान आपण बाळगू या
लॉकडाऊन होऊनी एकजुटीने कोरोनावर मात करू या...Inspirational
Loading…