by akshata alias shubhada Tirodkar ✓ · 30 Jun 2020
मास्क सॅनिटायझर वापरणे आहे गरजेचे सुरक्षा कवच सोबतीचे पैसे असणाऱ्यांनी ते विकत घेतले पैसे नसणाऱ्यांनी देवाला काळजी म्हटले सध्या परिस्थिती अशी ओढवली पोटासाठी पैशाची कमतरता झाली
Loading comments…
Comments
Loading comments…