by Bharati Sawant ✓ · 22 Apr 2021
रामजी न् भिमाईच्या घरात हा क्रांतीसूर्य उदयास आला सर्वधर्मसमभावासाठी त्याचा सारा जन्म झगडण्यात गेला काळाराम मंदिरात केलाच अस्पृश्यबांधवांचा शिरकाव प्रतिकार नि अन्यायाविरूद्ध घेतलात तुम्ही हृदयाचा ठाव
Loading comments…
Loading comments…