Story
Mirror
Home
Stories
Poems
Quotes
Series
Library
Write
English
हिन्दी
বাংলা
ગુજરાતી
मराठी
ଓଡ଼ିଆ
தமிழ்
తెలుగు
ಕನ್ನಡ
മലയാളം
120
Log in
Sign up
Loading…
StoryMirror - Read, Write, Share & Repeat
#दलित
6 poems
विसरावे
Jaishree Ingle · 1 min read · 99 reads
कसे विसरावे उपकार दलितांचा घेतला पुढाकार आमची बनविली दुनिया न्यारी...
Others
क्रांतीसूर्य तू
Bharati Sawant · 1 min read · 200 reads
रामजी न् भिमाईच्या घरात हा क्रांतीसूर्य उदयास आला सर्वधर्मसमभावासाठी त्याचा सारा जन्म झगडण्यात गेला काळाराम मंदिरात केलाच अस्पृश्यबांधवांचा शिरकाव प्रतिकार नि अन्यायाविरूद्ध घेतलात तुम्ही हृदयाचा ठाव
Inspirational
संघर्षातली रमाई
Gautam Jagtap · 1 min read · 11.8K reads
दीन दलितांची माता जनी रमाईची गाथा दु:खी काळजा भिडली रमा भिमाची ही वेथा ओढ जीवा रमा तुझी घामा कष्टाची शिदोरी रमा भिमाची लाडकी मृदु गंधाची कस्तुरी
Inspirational
परतून ये रे भीमा
Anita Gujar · 1 min read · 216 reads
कुठवर सोसावी मुक्याने मानभंग वंचना मिटता मिटेना वर्णद्वेषाची कुठेच द्वैतभावना कुणी ना वाली तुम्हावीण या दीनदुबळ्या जना हात जोडोनी तुला विनवते परतुनी ये रे भीमा
Others
प्रेम काय असतं?
Shobha Wagle · 1 min read · 92 reads
प्रेम म्हणजे काय असतं, सांगणे कठीण असतं ज्यांनी अनुभव घेतला त्यांनाच कळत असतं प्रेम प्रत्येकाचे वेगळ्या भावना व्यक्त करते प्रेम हे निव्वळ प्रेम असतं कधीच स्वार्थी नसतं...
Others
मसनवट
Chetan Soshte · 1 min read · 134 reads
शेवटच लाकूड जळेपर्यत हा पाशवी खेळ रंगला
Drama