by Gautam Jagtap ✓ · 9 Jun 2020
दीन दलितांची माता जनी रमाईची गाथा दु:खी काळजा भिडली रमा भिमाची ही वेथा ओढ जीवा रमा तुझी घामा कष्टाची शिदोरी रमा भिमाची लाडकी मृदु गंधाची कस्तुरी
Loading comments…
Loading comments…