by Anita Gujar ✓ · 9 Feb 2020
कुठवर सोसावी मुक्याने मानभंग वंचना मिटता मिटेना वर्णद्वेषाची कुठेच द्वैतभावना कुणी ना वाली तुम्हावीण या दीनदुबळ्या जना हात जोडोनी तुला विनवते परतुनी ये रे भीमा
Loading comments…
Loading comments…