by " पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी. ✓ · 27 Jul 2020
पावनभूमी ही महाराष्ट्राची महाराष्ट्र माझा महान, संत-महंतांची भूमी खरी संस्कारांची ही खाण शूर शिवबांचा पराक्रम या मातीने पाहीला, सह्याद्रीचा कडा गर्जतो नमन महाराष्ट्र भूला
Loading comments…
Loading comments…