StoryMirror - Read, Write, Share & Repeat- बाबाangad darade · 1 min read · 147 readsहोता आम्हां दुःख, राहे पाठी उभा। भगवान बाबा, देव माझाOthers
- माझा महाराष्ट्रNeha Ranalkar · 1 min read · 166 readsहिरव्या निसर्ग सौंदर्याने नटलेला माझा महाराष्ट्र शोभतो सचित्रInspirational
- माझा महाराष्ट्रRavindra Gaikwad · 1 min read · 16 readsपावनभूमी ही महाराष्ट्राची
महाराष्ट्र माझा महान,
संत-महंतांची भूमी खरी
संस्कारांची ही खाण
शूर शिवबांचा पराक्रम
या मातीने पाहीला,
सह्याद्रीचा कडा गर्जतो
नमन महाराष्ट्र भूलाInspirational
- महाराष्ट्र देशाPrachee Patil · 1 min read · 11.7K readsसंत महंतांची योगी जनांची,
भूमी ही छत्रपती शिवरायांची
सह्याद्रीच्या उभ्या रांगा,
अभिमानाने इतिहास सांगा
गड किल्ले अनंत जेथे,
मर्द मावळे लढले तेथेInspirational
- माझा महाराष्ट्र...Ravindra Gaikwad · 1 min read · 48 readsपावन भूमी ही महाराष्ट्राची
महाराष्ट्र माझा महान,
संत-महंतांची भूमी खरी
संस्कारांची ही खाण
शूर शिवबांचा पराक्रम
या मातीने पाहिला,
सह्याद्रीचा कडा गर्जतो
नमन महाराष्ट्र भूलाInspirational
- स्वप्नातील भारतPandit Warade · 1 min read · 208 readsआईवडिल देवासमान, हेच शिक्षण हेच संस्कारInspirational
Loading…