by Janhavi kumbharkar ✓ · 7 Jun 2020
संत महंतांची योगी जनांची, भूमी ही छत्रपती शिवरायांची सह्याद्रीच्या उभ्या रांगा, अभिमानाने इतिहास सांगा गड किल्ले अनंत जेथे, मर्द मावळे लढले तेथे
Loading comments…
Loading comments…