by Sonam Thakur ✓ · 16 Oct 2020
मना का रे तू रडतोस पूर्ण न होणाऱ्या अपेक्षा का तू व्यर्थ बाळगतोस सांग ना इतका का रडतोस स्वार्थी आहे दुनिया ही उगीचच का त्रागा करतो मना सांग ना रे एकदा इतका का रे तू रडतोस
Loading comments…
Loading comments…