by Dr Dwarka Gite ✓ · 20 May 2020
कोरोनाची महामारी, माणसं माणसाला दुरावली। नाही धाम, नाही तीर्थ, नाही सोयराही दारी... नियतिचे दुष्टचक्र, असे का फिरले आहे? विज्ञानाची गगनभरारी, हाती काय उरले आहे?? दुनिया सारी हतबल झाली
Loading comments…
Comments
Loading comments…