by Shravani Surve ✓ · 12 Oct 2020
हिरव्या देठाशी पिकल्या पानाचे पहिल्या प्रेमाशी कोवळ्या मनाचे नाते ऋणानुबंधाचे...... वाहणाऱ्या नदीशी अथांग सागराचे लेखणीतील शाईशी कोऱ्या कागदाचे नाते ऋणानुबंधाचे......
Loading comments…
Comments
Loading comments…