by दिलीप मुसळे ✓ · 30 Oct 2020
खरंच वाटते प्रेम करावे! भूतकाळातल्या बालपणावर, विस्मरणातल्या आठवणींवर! कारण या आठवणींवर, या वयात— खरं बरं वाटते! अन म्हणूनच खरंच वाटते प्रेम करावे!
Loading comments…
Loading comments…