Story
Mirror
Home
Stories
Poems
Quotes
Series
Library
Write
English
हिन्दी
বাংলা
ગુજરાતી
मराठी
ଓଡ଼ିଆ
தமிழ்
తెలుగు
ಕನ್ನಡ
മലയാളം
120
Log in
Sign up
Loading…
StoryMirror - Read, Write, Share & Repeat
#तरुणपण
6 poems
टप्पे जीवनाचे
Shalini Wagh · 1 min read · 1.9K reads
बालपणातील मस्ती , बोलताना आढळणारे बोबडी भाषा, बोटांना धरून चालायला शिकण्याची आशा अन आपल्या आवाजानं घराला घरपण आणणार ते बालपण
Others
लेक आई बाबांची
kailash dhokane · 1 min read · 239 reads
कन्यादान हे तुमचं बाबा विसरणार नाही कधी मी
Others
वृद्ध प्रेम
Gaurav Daware · 2 min read · 243 reads
मृत्यू ओढहूनही ती कदाचित आनंदी नसेल तिथे तुला खरं सांगू तर मलाही नाही करमत इथे......
Classics
श्रावण आणि पाऊस
swati Balurkar " sakhi " · 1 min read · 37 reads
तरूणपणीचा कसा श्रावण नवा-नवा वेगळा! त्याच्या येण्याची वाट भिजत बघतसे जीव कावरा-बावरा! लग्न झाले आणि आले सौभाग्य जीवनी मंगळागौर, सण, माहेरवास भासे श्रावण वेगळा, जणू सोहळा असा श्रावण जीवनी वेगळा-वेगळा
Romance
स्मरणकडा
swapnil dhane · 1 min read · 98 reads
जीर्ण झालेल्या हातांनी कंपत फडताळ उघडलं तसं पायथ्याशी एक गाठोडं खाली पडलं त्यात दडल्या होत्या गतकाळाच्या असंख्य आठवणी कदाचित नियतीने स्वखुशीने केली असावी पाठवणी
Tragedy
प्रेम का करावे?
दिलीप मुसळे · 1 min read · 199 reads
खरंच वाटते प्रेम करावे! भूतकाळातल्या बालपणावर, विस्मरणातल्या आठवणींवर! कारण या आठवणींवर, या वयात— खरं बरं वाटते! अन म्हणूनच खरंच वाटते प्रेम करावे!
Inspirational