by swati Balurkar " sakhi " ✓ · 22 Jul 2020
तरूणपणीचा कसा श्रावण नवा-नवा वेगळा! त्याच्या येण्याची वाट भिजत बघतसे जीव कावरा-बावरा! लग्न झाले आणि आले सौभाग्य जीवनी मंगळागौर, सण, माहेरवास भासे श्रावण वेगळा, जणू सोहळा असा श्रावण जीवनी वेगळा-वेगळा
Loading comments…
Loading comments…