by swapnil dhane ✓ · 14 Feb 2020
जीर्ण झालेल्या हातांनी कंपत फडताळ उघडलं तसं पायथ्याशी एक गाठोडं खाली पडलं त्यात दडल्या होत्या गतकाळाच्या असंख्य आठवणी कदाचित नियतीने स्वखुशीने केली असावी पाठवणी
Loading comments…
Loading comments…