by Mahesh Shahapurkar ✓ · 29 Jul 2020
मग दुरून कुणाची तरी हाक कानी आली एकांताची साथ आता सोडण्याची वेळ झाली मग सगळे तुकडे एकत्र करून त्यांचा गोळा केला धारांनी बांधलेला होताच तो धोरणांनी घट्ट केला
Loading comments…
Comments
Loading comments…