by Sonali khopade ✓ · 5 Feb 2020
कैद मी कोमल बाहूपाशात, अर्पूणी स्वत:स हलकासा मोरपिशी स्पर्श भूल 'स्व'त्वास, ना मृत्यूचे भान शापित मी 'पंडू' करी मृत्यूस आवाहन या श्रृंगारपुरात 'बंदिस्त' मी 'राजहंस'!
Loading comments…
Loading comments…