by Prashant Gamare ✓ · 30 Aug 2020
आनंदाने वनी नाचते श्रावणी, मयूरासंगे फुलवून पिसारा.. येईल अवचित पाऊस, करते नृत्यातून इशारा..! कोल्ह्याचेही लग्न लाविते, ऊन-पावसाची स्वारी.. सौख्याने हलविते तनू, शेतातील इवलीशी ज्वारी..!
Loading comments…
Loading comments…