by Meenakshi Kilawat ✓ · 24 Jan 2020
डोळी कशी ही मादक अदा तुम्हावर झाले मी हो फिदा ज्वानीने भरली ज्वाला राया मिठी ही कशी उबदार सदा... ठासून भरली तारुण्याची प्याली... कशी ही श्रृंगाराची नशा भिनली....
Loading comments…
Loading comments…