by Varsha Shidore ✓ · 26 May 2020
फुलात न्हाली पहाट ओली नव दिवसाची पर्वणी आली सुखद क्षण देण्या नवलाईची आनंदवन सुप्रभात झाली... पहाटेच्या रमणीय दृश्यात हिरवीगार पावले रमली निसर्गाची डोळे दिपवणारी सुंदर मेजवानी मिळाली...
Loading comments…
Loading comments…