by Jyoti Sakpal ✓ · 27 Feb 2021
कधी शब्दांत कधी प्रेमात हरवले मी सकाळच्या उन्हात कधी बावरले कधी सावरले प्रत्येक क्षण मनात साठवले कधी हसत कधी लपवत होते त्याच्या विरहात मी झुरत होते
Loading comments…
Loading comments…