कधी शब्दांत कधी प्रेमात
हरवले मी सकाळच्या उन्हात
कधी बावरले कधी सावरले
प्रत्येक क्षण मनात साठवले
कधी हसत कधी लपवत होते
त्याच्या विरहात मी झुरत होते
कधी शब्दांत कधी प्रेमात
हरवले मी सकाळच्या उन्हात
कधी बावरले कधी सावरले
प्रत्येक क्षण मनात साठवले
कधी हसत कधी लपवत होते
त्याच्या विरहात मी झुरत होते
Loading comments…