by Vinita Kadam ✓ · 2 Sept 2020
ज्योत निघे रात्रीतून लढे अदृश्य शत्रुशी बळ दाखवी एकीचे नाते हे मानवतेशी|| जीर्ण वस्त्र टाकूनिया सोडी जीणे लाचारीचे तोडू आता कंबरडे भ्रष्टाचार, अन्यायाचे||
Loading comments…
Loading comments…