English
हिन्दी
বাংলা
ગુજરાતી
मराठी
ଓଡ଼ିଆ
தமிழ்
తెలుగు
ಕನ್ನಡ
മലയാളം
120
Log in
Sign up
✦
storymirror
120
Loading…
Home
Explore
+10
Rewards
Library
Me
StoryMirror - Read, Write, Share & Repeat
#रक्तदान
6 poems
खेळणी
Rajendra Vaidya · 1 min read · 12K reads
सान मुलांचे असे खेळणे वरची वाळू पडते खाली जुने वाळूचे घड्याळ होते आज खेळणी त्याची झाली लग्न मंडपी गं घालातूनी घटिका पात्र त्यात ठेविती भरता घटिका पात्र बुडे ते मंगलाष्टके नाती जुळविती
Inspirational
रक्तदान
Shalu Krupale · 1 min read · 253 reads
रक्तदानाचे पुण्य, मिळवू या जगी। महादान हेच, बनू खरे योगी।।
Inspirational
रक्तदान पुण्यदान
Nurjahan Shaikh · 1 min read · 262 reads
थेंबथेंब साठवावा रक्तपेढी वाढवावी, गरजेस उपयोगी क्षणी पडता मिळावी
Inspirational
रक्तदान....
Deepak Ahire · 1 min read · 244 reads
रक्तदान या विषयावरील काव्यरचना
Inspirational
महादान-रक्तदान
Manisha Awekar · 1 min read · 167 reads
सर्वश्रेष्ठ दान रक्तदान हेच जीव वाचविणे कर्तव्य आहेच मानव वाचवे दुसऱ्या मानवा रक्तगट आणि क्रॉसमॅच हवा मानवाला रक्त मानवाकडून माणुसकी जाणा अनुभवातून
Inspirational
उजेड पेरु
Vinita Kadam · 1 min read · 531 reads
ज्योत निघे रात्रीतून लढे अदृश्य शत्रुशी बळ दाखवी एकीचे नाते हे मानवतेशी|| जीर्ण वस्त्र टाकूनिया सोडी जीणे लाचारीचे तोडू आता कंबरडे भ्रष्टाचार, अन्यायाचे||
Inspirational