Story
Mirror
Home
Stories
Poems
Quotes
Series
Library
Write
English
हिन्दी
বাংলা
ગુજરાતી
मराठी
ଓଡ଼ିଆ
தமிழ்
తెలుగు
ಕನ್ನಡ
മലയാളം
120
Log in
Sign up
Loading…
StoryMirror - Read, Write, Share & Repeat
#आनंदी
42 storys
अनमोल ठेवा
DrGAURI PATIL · 3 min read · 653 reads
साधारण ७.३०मि. वे. सकाळी.. तोपर्यंत सर्व विद्यार्थी फाट्यावर जमायचे,आणि मग जीव मुठीत धरून तो जीवघेणा प्रवास करत शाळेत पोहचायचे.
Others
मोकळी जागा
Rashmi Nair · 3 min read · 679 reads
दोघांमध्ये वादविवाद पण झाला . दोघेही आप-आपल्या मतावर अडले होते. दोघेही त्यांच्या बोलण्यावर ठाम होते आणि म्हणुन त्यांच्यामध्ये अबोला सुरु झाला.
Others
बालपणीची गोष्ट !!
कू.शुभम संतोष केसरकर · 3 min read · 916 reads
मी माझ्या कुटुंबासोबत नवीन वर्षाचे स्वागत केले व गतवर्षाचं निरोप देऊन शेवटच्या दिवशी जे शिकलो ते मनात धरून आनंदाने व हर्षउल्लासाणे जगत राहिलो.
Others
डॉ. आनंदीबाई जोशी भाग - ३
Priya Satpute · 3 min read · 957 reads
यमूची बुद्धी जन्मतःच तीक्ष्ण होती. आता त्या बुद्धीला अक्षरांची साथ मिळाली. अक्षर आणि स्त्री हे त्याकाळी विरुद्धार्थी शब्दच होते! तरीही त्यांना आपल्या मुलीचं फार कौतुक वाटे, कोणी पाहुणे आले कि ते आवर्जून आपल्या लेकीचं कौतुक करून मोकळ व्हायचे.
Inspirational
लंगडा विचार
Rashmi Nair · 2 min read · 506 reads
या निर्दोष मैत्री दरम्यान, दारिद्र्य, श्रीमंती उच्च आणि निम्न अश्या असमानतेच्या भिंती लोकांनी उभ्या केल्या.
Tragedy
उंबरठा🙏🌹🙏
Samiksha Jamkhedkar · 3 min read · 142 reads
स्त्रीला तिच्या मानाचे ,अभिमानाचे दोनच उंबरठे ओलांडण्याचा अधिकार आहे. तिसरा उंबरा तिच्यासाठी कधीच नसतो.
Others
Loading…
Next page →