by Priya Satpute ✓ · 12 Jul 2019
यमूची बुद्धी जन्मतःच तीक्ष्ण होती. आता त्या बुद्धीला अक्षरांची साथ मिळाली. अक्षर आणि स्त्री हे त्याकाळी विरुद्धार्थी शब्दच होते! तरीही त्यांना आपल्या मुलीचं फार कौतुक वाटे, कोणी पाहुणे आले कि ते आवर्जून आपल्या लेकीचं कौतुक करून मोकळ व्हायचे.
Loading comments…
Loading comments…