English
हिन्दी
বাংলা
ગુજરાતી
मराठी
ଓଡ଼ିଆ
தமிழ்
తెలుగు
ಕನ್ನಡ
മലയാളം
120
Log in
Sign up
✦
storymirror
120
Loading…
Home
Explore
+10
Rewards
Library
Me
StoryMirror - Read, Write, Share & Repeat
#आशीर्वाद
41 storys
....सुखात रहा बाळा....
गीता केदारे · 6 min read · 1.6K reads
विनीता.. जिथे कुठे असशील तिथे सुखात रहा बाळा.... माझे आशीर्वाद सदैव तुझ्याबरोबरच आहेत...
Others
अपयश ही यशाची पहिली पायरी आहे
Swarup Sawant · 3 min read · 4.2K reads
अपयश ही यशाची पहिली पायरी आहे' आता थांबणे नाही. "बाईंनी हसून आशिर्वाद दिला।,"यशस्वी भव ."
Inspirational
सुविचार -प्रसंगी मदतीला येतो
Swarup Sawant · 3 min read · 1.2K reads
राज जड पावलाने घरी आला. आई वडील व विराज चिंताग्रस्त होऊन वाट पहात असताना पाहून त्याला आश्चर्य वाटले. मग सगळी गोष्ट त्याच्या लक्षात आली. आईवडिलांनी त्याला धीर दिला. विराजनेही मदतीचा हात पुढे केला. चौघांनी मिळून पैसे कसे मिळवता येतील. त्याचा आराखडा केला. पैसे उभे करून दिले. त्याने पैसे नेऊन कंपनीत भरले. लवकरात लवकर गेलेले पैसेही कंपनीला मिळवून दिले. पुन्हा अशी चूक घडणार नाही म्हणून माफी हि मागितली. नोकरी वाचली. पैसेही मिळाले. राज मोठ्या संकटातून सहीसलामत सुटला. शंभर मित्रांपेक्षा संकटात धावणारा एकच मित्र बरा. हे त्याला पटले. आई वडिलांपेक्षा चांगला मित्र हितचिंतक असूच शकत नाही. हेही त्याला उमजले.
Inspirational
संगीताची आवड
Rashmi Nair · 3 min read · 471 reads
पण वीणाबाईंनी रागेशला निराश होऊ दिले नाही. त्यांनी त्याची प्रत्येक प्रकारे मदत केली. त्यांनी त्याला एकलव्याची कथा सांगून प्रोत्साहित केले.
Others
तृष्णा - अजूनही अतृप्त (भाग 3)
Vrushali Thakur · 11 min read · 755 reads
कदाचित आता त्यांच्या चेहरा अनयने पाहिलं असता तर कळलं असत की जगातील सर्वात हतबल व्यक्ती तेच असावे.
Horror
मोलाचे आशीर्वाद
Rucha Rucha · 2 min read · 783 reads
संपत्ती संपेल,पण एखाद्याने दिलेले आशीर्वाद कधीच सम्पणार नाहीत.
Others
Loading…
Next page →