Story
Mirror
Home
Stories
Poems
Quotes
Series
Library
Write
English
हिन्दी
বাংলা
ગુજરાતી
मराठी
ଓଡ଼ିଆ
தமிழ்
తెలుగు
ಕನ್ನಡ
മലയാളം
120
Log in
Sign up
Loading…
StoryMirror - Read, Write, Share & Repeat
#कष्ट
27 storys
मी शेतकरी बोलतोय
Sanjay Raghunath Sonawane · 3 min read · 15.6K reads
सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी आमची अवस्था झाली आहे. पण आता आमच्या मनातील दुःख सांगायची आमच्यावर वेळ आली आहे
Others
सुविचार -प्रसंगी मदतीला येतो
Swarup Sawant · 3 min read · 1.2K reads
राज जड पावलाने घरी आला. आई वडील व विराज चिंताग्रस्त होऊन वाट पहात असताना पाहून त्याला आश्चर्य वाटले. मग सगळी गोष्ट त्याच्या लक्षात आली. आईवडिलांनी त्याला धीर दिला. विराजनेही मदतीचा हात पुढे केला. चौघांनी मिळून पैसे कसे मिळवता येतील. त्याचा आराखडा केला. पैसे उभे करून दिले. त्याने पैसे नेऊन कंपनीत भरले. लवकरात लवकर गेलेले पैसेही कंपनीला मिळवून दिले. पुन्हा अशी चूक घडणार नाही म्हणून माफी हि मागितली. नोकरी वाचली. पैसेही मिळाले. राज मोठ्या संकटातून सहीसलामत सुटला. शंभर मित्रांपेक्षा संकटात धावणारा एकच मित्र बरा. हे त्याला पटले. आई वडिलांपेक्षा चांगला मित्र हितचिंतक असूच शकत नाही. हेही त्याला उमजले.
Inspirational
कष्टाचे दिवस
Sanjay Raghunath Sonawane · 1 min read · 8.9K reads
तिचे दुःख ती कुणालाही सांगत नव्हती. तिचे कष्ट हेच तिचा आधार होता. रडगाणे गात तिला जीवन नकोसे होते.
Tragedy
शक्तीरुपा
Sheshrao Yelekar · 1 min read · 3.6K reads
मानवाच्या जातीत माणूस एकटा होताच, एक सहारा शोधतो किंवा तो व्यसनी नाहीतर पागल होतो. पण त्याऐवजी स्त्री कशी ध्ययवेडी असते
Tragedy
शेतकऱ्याचे कष्ट
सुमित बारी · 1 min read · 187 reads
शेतकरी शेतात राबतो, परंतु स्वतःसाठी व त्याच्या परिवारासाठी उरलेसुरले ठेवतो.
Others
नीताचे स्वप्न
Alka Dhangar · 5 min read · 9.6K reads
अनेक हाल अपेष्टांना तोंड देत स्वतःच्या हिमतीवर नवर्याला पोलीस बनवणाऱ्या पत्नीची कथा
Inspirational
Loading…
Next page →