Story
Mirror
Home
Stories
Poems
Quotes
Series
Library
Write
English
हिन्दी
বাংলা
ગુજરાતી
मराठी
ଓଡ଼ିଆ
தமிழ்
తెలుగు
ಕನ್ನಡ
മലയാളം
120
Log in
Sign up
Loading…
StoryMirror - Read, Write, Share & Repeat
#काळोख
10 storys
सुनेत्रा !!!
sujata siddha · 8 min read · 1.2K reads
परत आत जाण्यापूर्वी शेवटचा प्रयत्न म्हणून तिने जिवाच्या आकांताने किंकाळी फोडली , "कुणी आहे का? मी सुनेत्रा ..या बंगल्यात अडकून पडलेय ,मागचे किती तरी तास ...आहे का कुणी ?"
Horror
रहस्य !!
कू.शुभम संतोष केसरकर · 10 min read · 2K reads
किशोरची तयारी पूर्ण झाली होती त्यामुळे त्याला मी काहीच बोलू शकत नव्हते पण त्याव्यतिरिक्त तो फिरण्यासाठी जात आहे ना त्यात मला आनंद होता.
Horror
वाघीण
Sunita madhukar patil · 3 min read · 667 reads
संगीला त्याचा मनसुबा समजला आणि तिने मदतीला नकार दिला. ती पुढे पुढे चालू लागली. पण तो लंपट आता तिच्याशी झोंबाझोबी करू लागला होता. लहानग्या सच्याला काहीचं उमगत नव्हतं, तो रडकुंडीला आला होता.
Tragedy
गडद
akshata alias shubhada tirodkar · 2 min read · 3.2K reads
एवढ्यात तिकीट तिकीट, कंडक्टरचा आवाज आला मीराने पैसे देण्यासाठी वर पाहिले तर आश्चर्य कंडक्टरचा चेहरा तिच्यासारखा. तिने सभोवती बसमध्ये नजर फिरकवली. प्रत्येकाचा चेहरा एकसारखा... हे काय चाललंय तिला कळेना.
Horror
रात्र वैर्याची (1)
Ganesh Phapale · 3 min read · 229 reads
एरवी तीला आवडणारा तो निसर्गरम्य परिसर तो घनदाट झाडीतून जाणारा रस्ता खूपच मनाला भावणारा, तिच्या आवडीचा पण अता मात्र त्याचे ते भयानक रूप तिला खूपच घाबरवत होते..!
Thriller
मागे वळ ना ... !
Nandini Menjoge · 4 min read · 441 reads
ते विचित्र दृश्य पाहून ... त्यांनी झटकन थरथरणाऱ्या राहुल चा हात पकडून त्याला घरात ओढलं.... दाराची खुंटी घट्ट केली... .... राहुल जमिनीवर कोसळला...
Horror
Loading…
Next page →