120Log inSign up
Story · Tragedy

वाघीण

by Sunita madhukar patil ( मधुनिता ) ✓ · 29 Jan 2021

893Reads
35Likes
3Min read

संगीला त्याचा मनसुबा समजला आणि तिने मदतीला नकार दिला. ती पुढे पुढे चालू लागली. पण तो लंपट आता तिच्याशी झोंबाझोबी करू लागला होता. लहानग्या सच्याला काहीचं उमगत नव्हतं, तो रडकुंडीला आला होता.

Loading comments…

वाघीण · StoryMirror