Story
Mirror
Home
Stories
Poems
Quotes
Series
Library
Write
English
हिन्दी
বাংলা
ગુજરાતી
मराठी
ଓଡ଼ିଆ
தமிழ்
తెలుగు
ಕನ್ನಡ
മലയാളം
120
Log in
Sign up
Loading…
StoryMirror - Read, Write, Share & Repeat
#कुटूंब
6 storys
ड्राईवरची व्यथा-लेख-संजयसोनवणे
Sanjay Raghunath Sonawane · 2 min read · 1.2K reads
या उलट काही लोक दांभिकपणाचा आव आणतात. स्वतःला मोठे धार्मिक समजतात.आध्यात्मिक समजतात. त्यांच्यातील भूतदया जागृत होते. पण अशी माणसे ड्रायव्हरला तुच्छ समजतात .त्यांना माणुसकीहीन वागणूक देतात. त्यांना अडचणीच्या वेळी आर्थिक मदत करत नाही. वेळेवर तुटपुंजा पगार देत नाही. ही माणसे कुत्रे पाळतात. त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी एक खास नोकर ठेवतात. त्याला वीस हजार पगार देतात. त्याला मांस, मासे, दूध, अंडी असा सकस आहार देतात. पण ड्राईवरला पगार देतांना नाकतोंड मुरडतात.अशा माणुसकी नसलेल्या माणसांकडे ड्रायव्हर अजिबात टिकत नाही.
Tragedy
गुंतता हृदय हे!! (पर्व १)भाग ३
Preeti Sawant · 4 min read · 426 reads
आर्या च्या मनातून अनिश ची छबी जातच नव्हती..आणि इथे ही असाच काहीतरी अनिश च झाल होतं..
Romance
येस बॉस...
Neelima Deshpande · 7 min read · 39 reads
घरात बदलाच्या जबाबदारीची जाणीव करून देणारी कथा
Tragedy
गोष्ट तुझी माझी - भाग ४
Anu Dessai · 6 min read · 608 reads
एक अपघात, हॉस्पिटल आणि निर्व्याज प्रेमाची कथा
Romance
नववधूचे आईस पत्र
Meenakshi Kilawat · 3 min read · 569 reads
नियम मुलींसाठीच का आहेत, हा नियम मुलांना का लागू होत नाही, त्यांना आपलं हक्काचे घर का नाही सोडावे लागत?
Others
कुटुंब नियोजन
Ramjan Tadavi · 5 min read · 450 reads
पण तेव्हा असे गरिबांना जबरदस्तीने कुटूंब नियोजनासाठी पकडले जायचे, प्राथमिक आरोग्य केंद्राची जिपगाडी दिसली की गरीब लोकं पळापळ करायचे...
Comedy