StoryMirror - Read, Write, Share & Repeat- ती येनारचEknath Gofane · 3 min read · 2.4K reads"गुर्जी दम धरा ,ती येनारच "आपली बदली होनारच
असा जोरात बिडी ओढावी एवढा आत्मविश्वास देत होते...Others
- परीक्षानासा येवतीकर · 4 min read · 1.6K readsगुरूजी म्हणाले, राधा मावशी, शिल्पा कोठे आहे? काल शाळेला आली नाही. ती म्हणाली, घरात हाय, अन बापू आजपण येणार नाय ! यावर गुरुजींच्या कपाळावर आट्या पडल्या, चिंतेच्या स्वरात गुरुजी म्हणाले “अहो मावशी, आज महत्वाची परीक्षा आहे. आज तरी तिला पाठवा हो”. यावर शिल्पाची आई जवळ जवळ रागात बोलली “ सोयाबीन कोण जमा करणार ?Others
- ऋणShila Ambhure · 4 min read · 1.3K readsपत्रास कारण की , मी आपले 'ज्ञानमार्ग' वसतिगृह दत्तक घेतोय. आता वसतिगृह पूर्वीसारखेच चालेल. मला थोड़ा वेळ दया. योग्य ती कार्यवाही पूर्ण करून मी लवकरात लवकर भारतात येणार आहे. सर्व सुरळीत होईल. काळजी नसावी.'Inspirational
- रेल्वेतील शाळानासा येवतीकर · 5 min read · 1.7K readsसुरेशला रेल्वेत नोकरी लागली असल्याची बातमी त्यांच्या तोंडून ऐकतांना गुरुजीला खूप आनंद झाला तर सुरेश मनातल्या मनात म्हणू लागला माझ्या जीवनात तात्या गुरुजी आले नसते तर कदाचित आज मी जे काही आहे, ते राहिलो नसतो. असे म्हणत त्याने तात्या गुरुजींचे आशीर्वाद घेतले. एका शाळाबाह्य मुलांचे जीवन सुधारू शकलो याचे गुरुजींना मनोमन समाधान वाटत होते. रेल्वेमध्ये फावल्या वेळात सुरेशला दिलेले शिक्षणाचे धडे खूप मोठे कार्य करून गेले.Inspirational
- पिल्लूRahul Shinde · 3 min read · 1.8K readsआजही ती घटना आठवली तरी त्या पिलाला सोडून जाताना त्याने केलेला आवाज आठवतो,मग त्याला एकदा पाहावेसे वाटते.Others
- खरा भक्तmarathi katha · 3 min read · 13.4K readsएका गावाबाहेर एक शंकराचे देऊळ होते. ते स्वयंभू स्थान होते. काळीभोर शंकराची पिंडी होती. गावाच्या राजाची देवावर फार भक्ती होती.Classics
Loading…