Story
Mirror
Home
Stories
Poems
Quotes
Series
Library
Write
English
हिन्दी
বাংলা
ગુજરાતી
मराठी
ଓଡ଼ିଆ
தமிழ்
తెలుగు
ಕನ್ನಡ
മലയാളം
120
Log in
Sign up
Loading…
StoryMirror - Read, Write, Share & Repeat
#छकुली
7 storys
पूर्णत्व
Pakija Attar · 3 min read · 1.6K reads
आपण नाही बाबा ताटाखालचं मांजर. मी कमावतो . ती सगळं माझ्या हातात आणून देते. नोकरीवाली बायको म्हणजे सगळा तिच काम करा. तिच्या बोटावर नाचावे लागेल." त्यामुळे त्याला शारदाने नोकरी केलेली नको होतं. भांडण शेवटी खूप विकोपाला गेलं. शारदा म्हणाली, " वेगळे होते." तेव्हा सुरज च्या डोक्यात प्रकाश पडला. आपलं कुठेतरी चुकतंय. हा संसार मोडायचा नाही. त्याने परवानगी दिली. खूप प्रयत्न केल्यावर एका ठिकाणी शारदाला नोकरी मिळाली. तिला खूप आनंद झाला होता. सुरज ही कसाबसा तिच्या आनंदात सामील झाला होता. दोघेही कमावू लागले. काही दिवसातच कर्ज काढून घर घेतलं. स्वतःचं हक्काचं घर. शारदाला तर विश्वासच बसत नव्हता. तिने स्वतःला चिमटे काढले. आपण खरंच आपल्या हक्काच्या घरात आलो. आपलं स्वतःचं घर झाला. दोघे एकत्र आले त्यामुळे शक्य झाले होते. दोघामुळे घर पूर्ण झालं होतं. शांतीच प्रेमाचं विश्वासाचे घर!!!
Inspirational
स्त्री एक प्रेरणा
Aarti Ayachit · 2 min read · 768 reads
एकेदिवशी आईलेकी मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर आलेल्या, बघतात तर काय मंदिराच्या पायरीवर लहानशी छकुली दिसली.
Others
परी- प्रवास तिमीराकडून तेजाकडे
प्रितफुल प्रित · 11 min read · 828 reads
असा जवळजवळ आठवडा निघून गेला; तशी मनात कालवाकालव सुरू झाली. मनाभोवती नको त्या विचारांनी रुंजी घालायला सुरुवात केली.
Inspirational
प्रेमाने आपलस करा हो
Aarti Ayachit · 1 min read · 1.3K reads
घरातल्या घरात दुजाभावाची घटनेवर आधारीत कथा
Others
छकुलीचा अंदाज
Tukaram Biradar · 1 min read · 94 reads
रोज शाळेतून आली की गळयात हसत गमती छकुली अलिकडे अशी गंभीर का झालीय. ? का तिचा संवादच संपल्यावर घरातला .
Others
"आश्चर्यकारक प्रेमाचे रंग"
Aarti Ayachit · 7 min read · 297 reads
जीवनात हेच क्षण आम्हाला आयुष्य जगायला शिकवतात हो आणि तेच महत्वाचे क्षण आठणीत नेहमी असावेत.
Inspirational
Loading…
Next page →