English
हिन्दी
বাংলা
ગુજરાતી
मराठी
ଓଡ଼ିଆ
தமிழ்
తెలుగు
ಕನ್ನಡ
മലയാളം
120
Log in
Sign up
✦
storymirror
120
Loading…
Home
Explore
+10
Rewards
Library
Me
StoryMirror - Read, Write, Share & Repeat
#डाॅक्टर
45 storys
" माझ्या दाताचे दुखणे "
Sanjay Ronghe · 2 min read · 202 reads
आज तीन दिवस झाले दाताचे दुखणे वाढतच चालले. वाटलं होतं 3 ला लॉकडाऊन संपेल आणि मग बिनधास्त डॉक्टरकडे जाऊन उपचार करून घेऊ. पण लॉकडाऊन तर परत वाढला.
Others
हम होंगे कामयाब
Ujwala Rahane · 2 min read · 3.1K reads
डॉक्टरने छानशी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, आमच्या प्रयत्नांची शर्थ सर्वांच्या भल्यासाठीच झटणारी पोलीस संघटना या सर्वांना जनतेच्या सहकार्याची साध मिळाली ना तर नक्कीच 'हम होंगे कामयाब..!'
Inspirational
हितगूज
Supriya Devkar · 1 min read · 3K reads
आज निलला खूप काही बोलायचं होतं किमयाशी पण ती ना त्याच्याकडे पाहात होती ना काही प्रतिक्रिया देत होती. त्याला किमयाकडे पाहून भरून आलं आणि तो तिथेे खाटेेेजवळ बसून ओक्साबोक्सी रडू लागला.
Tragedy
रंग माझा वेगळा
SMITA GAYAKUDE · 3 min read · 12.8K reads
प्राथमिक तपासानंतर डॉक्टरांनी ते कोड असल्याचं सांगितलं तेव्हा मात्र सान्वी आणि घरच्यांच्या पायाखालची जमीन सरकली.. लग्नाला आलेल्या मुलीला कोड झालंय हेच तिच्या घरातले सहन करू शकत नव्हते..
Inspirational
बाहुली
Sangita Tathod · 3 min read · 311 reads
ती मुलींसोबत लहान मुलगी होऊन मनसोक्त खेळते. तिच्याच ओढणीचा पाळणा करुन बाहुलीला झोपवत असते, तेवढ्यात आवाज येतो, "सुजाता मॅडम, काय करताय तुम्ही? पोरींपेक्षाही पोर झाल्या तुम्ही."
Drama
गण्यास पत्र
Milind Bapat · 10 min read · 970 reads
नवरा रोज ४ प्लेट वडापाव हाणून येतो हे ऐकून तिच्या अंगाचा तिळपापड झाला. “ते काही नाही ... उद्यापासून वॉकिंग बंद म्हणजे बंद!” मी चेहेऱ्यावर जणू एका फार मोठ्या कर्तव्याला मुकत असल्यासारखे दुःखी भाव आणले.
Comedy
Loading…
Next page →