by Dr. Milind Bapat ✓ · 4 Jul 2020
नवरा रोज ४ प्लेट वडापाव हाणून येतो हे ऐकून तिच्या अंगाचा तिळपापड झाला. “ते काही नाही ... उद्यापासून वॉकिंग बंद म्हणजे बंद!” मी चेहेऱ्यावर जणू एका फार मोठ्या कर्तव्याला मुकत असल्यासारखे दुःखी भाव आणले.
Loading comments…
Loading comments…