Story
Mirror
Home
Stories
Poems
Quotes
Series
Library
Write
English
हिन्दी
বাংলা
ગુજરાતી
मराठी
ଓଡ଼ିଆ
தமிழ்
తెలుగు
ಕನ್ನಡ
മലയാളം
120
Log in
Sign up
Loading…
StoryMirror - Read, Write, Share & Repeat
#धीर
25 storys
प्रेम विवाह
Meenakshi Kilawat · 5 min read · 1.8K reads
ही गोष्ट त्या भोळ्या भाबड्या आईवडिलांना किती पचनी पडली असती , बिचारे मंदिरात दिवसरात्र पुजा अर्चना करणारे , त्यांची अशी का परीक्षा बघावी. यातून ते बाहेर पडले, बालीच्या डोळ्यावरची पट्टी उतरली, तिला घरी आणुन लगेच मावशीकडे नेवून ठेवली, छानसा मुलगा भेटला तिच लग्न करून दिले. ती सुखाने तिच्या सासरी नांदत आहे. तिला दोन मुले आहेत प्रेम करणारे लोक आहेत. सुखी संसार करते आहे. जर का ती आली नसती इकडे तर तिची काय दैना झाली असती. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आजच्या तरून मुलामुलिंनी जपून वागायला पाहिजे. नाहीतर अख्खी जिंदगी नरकवास भोगावे लागतात. जन्म देणारे आईवडिल तुमचे दुष्मन नसतात, त्याना धोक्यात ठेवने म्हणजे पुर्ण जगाला व देवाला सुद्धा धोका देणे आहे.
Tragedy
हरवलेली ती......!!!
योगेश राऊत · 4 min read · 861 reads
ती हुंदके देत देत रडत होती आणि तिची मैत्रीण तिला सावरत होती....
Romance
"मी सक्षम आहे"
Aarti Ayachit · 1 min read · 209 reads
मनाला धीर देऊन माझ्यासाठी म्हण मी सक्षम आहे.
Others
तरीही ती लढा देतच आहे... - भाग चौथा
Rutuja Thakur · 2 min read · 42 reads
एका सासरवाशिणीची दुर्दैवी कथा
Tragedy
डीग्या आणि शेवंता ( गरिबी)
Kapil Chavan · 4 min read · 954 reads
"एवढा ताप चढलाय अंगात, आराम करायचा सोडून तु कुठं निघालीस हे भाकरीची टोपली घेऊन? "
Tragedy
एक हजाराचा बुरखा..!
Aaditya Kadam · 5 min read · 220 reads
कांबळे सरांनी पटापट सर्व कारवाई केली. मी पैसे भरले आणि पावती घेतली. कांबळे साहेबांनी माझा नाव व नंबर घेतला. काही क्षणांतच आम्ही सर्व कारवाई करून ठाणे स्टेशनवर आलो.
Abstract
Loading…
Next page →