Story
Mirror
Home
Stories
Poems
Quotes
Series
Library
Write
English
हिन्दी
বাংলা
ગુજરાતી
मराठी
ଓଡ଼ିଆ
தமிழ்
తెలుగు
ಕನ್ನಡ
മലയാളം
120
Log in
Sign up
Loading…
StoryMirror - Read, Write, Share & Repeat
#नाजूक
18 storys
अनामिक नाते
Raju Rote · 10 min read · 3.6K reads
तिने त्याच्या डोळ्यात पाहीले. तिचे डोळे भरून आले होते. काही न बोलता ती टँक्सीत बसली आणि टँक्सी भरधाव वेगाने निघून गेली. तो जागीच उभा राहीला. तिने उच्चारलेले वाक्य त्याच्या कानात गुंजत राहीले आपण लोकांना सुखी दिसतो पण आपण सुखी असतोच असे नाही.तो विचारात पडला..आपण कोण बरोबर आणि कोण चूक हे कस ठरविणार शेवटी परीस्थिती आणि गरजा याच माणसाला वागायला शिकवत असतात.तो चालत राहीला.
Romance
लग्न आणि वाढत्या अपेक्षा
SMITA GAYAKUDE · 4 min read · 1.1K reads
स्वतःच्या भावनांना ओव्हर प्रॅक्टिकल बनवण्यापेक्षा तसेच तरल राहू द्यायला हवे तरच आज वेगाने ढासळत चाललेल्या विवाह संस्थेची आणखी मोडतोड वाचू शकेल.
Others
तृष्णा
Vrushali Thakur · 22 min read · 1.2K reads
. सगळं काही माहीत असूनही मनाची एक वेडी आशा असते की सगळं काही सुरळीत असेल. कपाळावरून ओघळणारा घाम पुसत शेवटी धीर करून वडिलांनीच विचारलं...-
Horror
त्या अंधाऱ्या रात्री
DrSujata Kute · 3 min read · 397 reads
रस्त्यावर आता खूप कमी वर्दळ होती... अमावास्येची रात्र असल्याने पूर्ण पणे काळोख दिसत होता.... रस्त्यावरील दिवे चालू होते पण त्यांचा प्रकाशही धूसर वाटत होता...
Others
स्वप्नपूर्ती
Chaitrali Dhamankar · 4 min read · 842 reads
लाखांमध्ये एखाद्याच्या वाटयाला असे दु:ख येते पण आमच्याच वाटयाला का?
Others
भाव वेडे...
Manaswi - (Savita Nath) · 3 min read · 1K reads
मग तुझा विचार मनावेगळा करतांना एक धागा तुझ्यात अडकून ताणला जात असल्यागत वेदना का होतात रे?
Abstract
Loading…
Next page →