StoryMirror - Read, Write, Share & Repeat- महाराष्ट्र पोलीसDATTA VISHNU KHULE · 1 min read · 188 readsस्तब्ध करणारी आणि विचार करायला लावणारी उत्तम रचनाAbstract
- " सूड… ( भाग पहिला ) "vinit Dhanawade · 26 min read · 2.4K readsकाय म्हणायचं आहे अभी… ", महेश खूप वेळाने विचार करून बोलला.
" एकच व्यक्ती… तीन वेगवेगळ्या ठिकाणी, तेही एका दिवसात शक्य नाही. ",
"म्हणजे कोणीतरी चुकते आहे, तीनपैकी एका ठिकाणी.….बरोबर ना." महेश… ,
" नाही महेश… तिन्ही लोकेशन बरोबर आहेत… पहिलं… Bangalore airport, तिथली passenger list, ती खरी आहे.… नंतर ते रेल्वे पोलिस, त्यांनी तर तिला पाहिलं प्रत्यक्ष आणि नंतर हा… त्याचं म्हणणं बरोबर आहे, मशीन चुका करत नाहीत." ,
" म्हणजे ? ",
" म्हणजे महेश… काहीतरी खूप मोठी गडबड आहे… तीन ठिकाणी… एकच व्यक्ती… कोमल सावंत… " बोलता बोलता अभी खिडकी जवळ गेला. " कोमल सावंत… … कोमल नक्की गेली तरी कुठे ? "Thriller
- शूरवीरसाईराज जे कातोरे · 2 min read · 932 readsगावात लहान मुलांना कोणीतरी पकडून नेत आहे. त्या दोघांनी ठरविले की हया गोष्टीचा छडा लावायचा, त्यांनी एक योजना तयार केली.Children Stories
- सायकलनासा येवतीकर · 4 min read · 1.4K readsगरीब पे दया करो साब असे जाता जाता म्हणतो. जा तेरा सायकल लेके जा. असे म्हणतात रशीद गण्याची सायकल काढतो आणि बाहेर पडणार इतक्यात तो पोलीसवाला आवाज देतो, अभे, इसमे पांच कम है, रुक जा. तो गण्याला सायकल देतो आणि बाहेर जाण्यास सांगतो आणि म्हणतो, हां, साब, अगली बार पांच जादा दे दुंगा साब. अच्छा ठीक है, जा. असे म्हणतात जॉन, रशीद आणि गण्या हसत खेळत घराकडे निघाले. जाता जाता गण्याने दोघांचे मनःपूर्वक आभार मानले.Others
- प्रतिबिंब...vinit Dhanawade · 16 min read · 2.1K readsअगं.. दीक्षा.... मला ना एक मुलगी आवडते ग.. योगायोग बघ ..... तिचं नावं सुद्धा दीक्षाचं आहे... " आदित्य आरशा समोर बसलेला.
" अरे.. मग सांगून टाक तिला... तुझ्या मनातलं.. आणि काही काळजी करू नकोस.... मी तुझी बालमैत्रिण आहे ना.. तुझ्यासोबत नेहमी... बिनधास्त विचार तिला.. " दीक्षा समोरून म्हणाली.Thriller

वर्दिSwapnil Kamble · 3 min read · 1.5K readsराहुल निराशाने घरी रवाना होतो.मुकेशचा गावी राहातो.वर्षलोटल्यानंतर तो आपल्या घरी कोकणात जातो.
त्यांच्या हिस्साची त्याला शहीद फंड म्हणुन मिळायची ती मुकेशचा आईवडिलांना ट्राँस्फर करायची सोय केली.
राहुलचे आईवडिल राहुल पाहुन जाम खु़श झाले.जो शहीद झाला तो मुकेश होता व जो जिवंत आहे तो तुमचा मुलगा आहे. तुमचा मुलगा आता तुमचा नसुन, त्याला या मातेसाठी घरदार सोडावे लागेल.
राहुल निराशाने घरी रवाना होतो.मुकेशचा गावी राहातो.वर्षलोटल्यानंतर तो आपल्या घरी कोकणात जातो.

राहुलचे आईवडिल राहुल पाहुन जाम खु़श झाले.जो शहीद झाला तो मुकेश होता व जो जिवंत आहे तो तुमचा मुलगा आहे. तुमचा मुलगा आता तुमचा नसुन, त्याला या मातेसाठी घरदार सोडावे लागेल.Tragedy
Loading…