अगं.. दीक्षा.... मला ना एक मुलगी आवडते ग.. योगायोग बघ ..... तिचं नावं सुद्धा दीक्षाचं आहे... " आदित्य आरशा समोर बसलेला. " अरे.. मग सांगून टाक तिला... तुझ्या मनातलं.. आणि काही काळजी करू नकोस.... मी तुझी बालमैत्रिण आहे ना.. तुझ्यासोबत नेहमी... बिनधास्त विचार तिला.. " दीक्षा समोरून म्हणाली.
Loading comments…