Story
Mirror
Home
Stories
Poems
Quotes
Series
Library
Write
English
हिन्दी
বাংলা
ગુજરાતી
मराठी
ଓଡ଼ିଆ
தமிழ்
తెలుగు
ಕನ್ನಡ
മലയാളം
120
Log in
Sign up
Loading…
StoryMirror - Read, Write, Share & Repeat
#प्रेमळ
28 storys
ऊब
BIPIN SANGLE · 8 min read · 645 reads
थंडीने जणू रात्र कवटाळून घेतली आणि भिकारणीने तिच्या तान्हुल्याला ! ती हुडहुडत होती, कुडकुडत होती. तिचे दात कडाकडा वाजत होते. पण ती गप्प बसून होती. दिवसभर बसली होती तशीच.
Tragedy
"सेकण्ड इंनिंग" भाग-१
Priya Satpute · 2 min read · 1.1K reads
रमेशने मुग्धाला घडलेला सारा प्रकार फोनवरून कळवला होता, मुग्धा आणि विक्रम जिवलग मित्र...स्मिता गेल्यावर ती येऊन गेली होती..पण विक्रम असा तुटेल असं तिला स्वप्नात पण वाटलं नव्हत....दिल्लीहून ती पुण्याला जशी पोहचली ते विक्रमच घर तिला आणखीच दूर वाटू लागल होत....तिच्या पोटात भीतीने गोळा आला होता..डोळे पाणावले होते...घराच दार तोडताना ती डोळे मिटून उभी होती...रमेश जाऊन जसा विक्रमवर ओरडला तसा तिच्यात धीर आला आणि तिने डोळे उघडले...समोर पडला होता तिचा मित्र कि प्रेत...त्याच ते रूप पाहून ती सुन्न झाली होती..हळू हळू पुढे जात ती त्याच्या समोर बसली ते एक आई म्हणून,...
Tragedy
भावना
Vasudha Naik · 2 min read · 132 reads
मनाची व्यथा समर्पक शब्दांत मांडून नि:शब्द करणारी रचना
Others
माझी छोटीशी डायरी - आई
Sagar Bhalekar · 1 min read · 262 reads
तू नेहमी अशीच हसत राहा, स्वस्थ राहा आणि सदैव तुझा हात माझ्या पाठीशी असू दे.
Others
#अपेक्षा.....
स्वादआस्वाद komal's kitchen's · 2 min read · 177 reads
पण तिला त्याची जाणीव आणि किंमत आता खरी झाली होती. रोज आयता मिळणारा नाश्ता आणि टिफिन तिला आठवू लागला.
Drama
श्यामची आई
pandurang SANE · 4 min read · 25.7K reads
श्यामची आई(रात्र चवथी).
Classics
Loading…
Next page →