by BIPIN SANGLE ✓ · 15 Feb 2020
थंडीने जणू रात्र कवटाळून घेतली आणि भिकारणीने तिच्या तान्हुल्याला ! ती हुडहुडत होती, कुडकुडत होती. तिचे दात कडाकडा वाजत होते. पण ती गप्प बसून होती. दिवसभर बसली होती तशीच.
Loading comments…
Loading comments…