StoryMirror - Read, Write, Share & Repeat- इण्डियन फ़िल्म्स - 1.1Charumati Ramdas · 5 min read · 595 readsसगळे लोक मला चिडवायलासुद्धा लागले, की मी प्रेमात पडलोय, पण मलातर माहीत होतं न की ते ईर्ष्येपोटी असं करताहेत, म्हणून मी वाईट वाटून घेतलं नाही आणि, समजा, मी प्रेमात जरी पडलो असलो, तर काय?Drama
- इण्डियन फ़िल्म्स 2.11Charumati Ramdas · 4 min read · 542 readsती – स्टॅण्डच्या जवळ उभी राहून त्या दुर्दैवी बॉक्सला वाचवतेय आणि मी तिला ढकलतो आणि टी.व्ही. पुन्हा चालू करतो. असं बरेचदा झालं: मी चालू करतो, ती बंद करते – आणि मग स्टॅण्डजवळ आमची दंगल सुरू झाली.Drama
- अघटितkanchan chabukswar · 3 min read · 185 readsफोन बराच वेळ वाजत राहिला, राहुलची आई गाढ झोपेत होती. काळ झोप म्हणतात ना तशी. त्याची आई भयंकर शॉकमध्ये आहे. तिला कळलेच नाही, मुलगा कधी खाली पडला, टीचर म्हणाली...Tragedy