by Charumati Ramdas ✓ · 10 Mar 2020
ती – स्टॅण्डच्या जवळ उभी राहून त्या दुर्दैवी बॉक्सला वाचवतेय आणि मी तिला ढकलतो आणि टी.व्ही. पुन्हा चालू करतो. असं बरेचदा झालं: मी चालू करतो, ती बंद करते – आणि मग स्टॅण्डजवळ आमची दंगल सुरू झाली.
Loading comments…
Loading comments…