Story
Mirror
Home
Stories
Poems
Quotes
Series
Library
Write
English
हिन्दी
বাংলা
ગુજરાતી
मराठी
ଓଡ଼ିଆ
தமிழ்
తెలుగు
ಕನ್ನಡ
മലയാളം
120
Log in
Sign up
#भय
29 storys
ती एक रात्र
Pranali Kadam · 3 min read · 5.2K reads
मला बाहेरून आरडाओरड आणि रडण्याचा आवाज येत होता. म्हणजे रात्री जे घडलं ते सत्य होतं.
Horror
भूत-भय कथा
Sanjay Raghunath Sonawane · 3 min read · 1.8K reads
अंधार जाऊन वीज आली तसे भूत गायब लागले होते. गावच्या लोकांना अश्या गोष्टी टाईमपासचे साधन बनले होते.
Horror
एक अनामिक भीती
Vasudeo Gumatkar · 1 min read · 10K reads
आम्हाला घाबरलेला पाहून चौकीदाराने चौकशी केली. त्याला घडलेली घटना सांगून टाकली. तो म्हणाला, तुम्हाला पण दिसली ?
Horror
हुरहूर
Pranjalee Dhere · 2 min read · 2.3K reads
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकीकडे कानात "भय इथले संपत नाही" चालू असत आणि त्याच वेळी मनाच्या आणि बुद्धीच्या कोणत्या तरी आर्त कप्प्यात माऊलींची विराणी "पडिले दूर देशी मज आठवे मानसी"गुणगुणत एक अंतर्मन अस्वस्थ फेऱ्या घालत असते. या दोन गोष्टींचा, या दोन रचनांचा आपापसांत तसा काहीही संबंध नाही. पण तरीही, ग्रेसची ही कविता मला माऊलींच्या विराणीत घेऊन जाते.
Classics
वाडा (एक रहस्य)
prasad koltharkar · 21 min read · 1.5K reads
एका वाड्याच्या रहस्याचा थरार चितारणारी कथा
Horror
विंचवाचा मांत्रिक- संजय सोनवणे
Sanjay Raghunath Sonawane · 2 min read · 16.3K reads
आमच्या गावात साप, विंचवाने दंश केल्यास प्राथमिक दवाखाण्यात कधी ही नेले जात नव्हते. तर एकच इलाज म्हणजे मांत्रिकाचे मंत्र.
Fantasy
Loading…
Next page →