Story
Mirror
Home
Stories
Poems
Quotes
Series
Library
Write
English
हिन्दी
বাংলা
ગુજરાતી
मराठी
ଓଡ଼ିଆ
தமிழ்
తెలుగు
ಕನ್ನಡ
മലയാളം
120
Log in
Sign up
Loading…
StoryMirror - Read, Write, Share & Repeat
#भावना
131 storys
नास्तिक
Yogita Takatrao · 3 min read · 2K reads
दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीही नमिता देव दर्शनाला गेली होती. अहं, फार मोठी देव भक्त नाही हा ती...
Others
रॉक !
Suresh Kulkarni · 17 min read · 2.1K reads
आय लव्ह यु स्नेहल !" त्याने पुन्हा डोळे मिटले. त्याच्या चेहऱ्यावर कमालीची प्रसन्नता होती!
Romance
अखेर तीने करून दाखवले
Manik Nagave · 4 min read · 1.7K reads
मला माझ्या भावना आवरता आल्या नाहीत. माझ्या डोळ्यातून आसवं गळू लागली.त्या अश्रूधारा मी थोपवू शकत नव्हते
Others
संबंध
Ashwin Chavhan · 1 min read · 1.4K reads
तो झाला चित्राचे घरचांच्या इच्छेसाठी अब्रूसाठी पण तिला ते लग्न तो नवराचं मान्य नव्हता कारण ती फक्त शरीराने तिथे होती मन मात्र अजुनही शेखरं आणि फक्त शेखरं एवढचं कबुलत होते
Romance
पहिली रात्र
Rahul Shinde · 4 min read · 26.6K reads
कितीतरी वेळ तो शांतपणे बसून राहिला. नंतर निर्धारपूर्वक तिच्या अगदी जवळ जाऊन तो म्हणाला, "माझंही तुझ्यावर खूप प्रेम आहे..आणि बघू ते किती खरं आहे. माझ्या प्रेमानं तुझं हे निर्जीव झालेलं शरीर बदलेल हळूहळू. ते स्पर्शानं मोहरेल. तू काही काळजी करू नकोस, माझ्या प्रेमाने तुझ्यात 'भावना' परत जागृत होतील. .काही काळ जाऊ दे, अगदीच काही नाही झालं तर मग ठरवू नंतर आपण." त्याच्या या पुन्हा एकदा निर्णयात्मक बोलण्यानं ती एकटक त्याच्या डोळ्यात पाहू लागली. त्यानं तिचा हात हातात घेतला. त्याच्या आश्वासक स्पर्शाने तिच्या डोळ्यात अश्रू आले होते.
Tragedy
भावना
Milind Ghaywat · 1 min read · 1.4K reads
चेहऱ्यावरच्या मंद मंद हास्यासहीत झोकून द्यावं स्वतःला, त्या कायमच्या चिरनिद्रेत....
Romance
Loading…
Next page →